text
stringlengths
0
6.48k
मुद्रा योजनेअंतर्गत 128 दशलक्ष लोकांना 90 अब्ज डॉलरपेक्षा जास्त सूक्ष्म पतपुरवठा करण्यात आला.
राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजप, संघ परिवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे.
तर, जवळजवळ प्रत्येकजण प्रत्येक प्रकारचा वाहतूक वापरत असतो.
मी पाकिस्तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे.
“यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.
या करारामुळे पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग,उपग्रह दळणवळण, आणि उपग्रह आधारित दिशादर्शन , अंतराळ विज्ञान आणि ग्रहांचा शोध, अंतराळयानाचा वापर,  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या संभाव्य क्षेत्रात सहकार्य लाभू शकेल
जम्मू काश्मीरच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सातत्याने प्रयत्न केल्यास आपण यापुढेही सुधारणा घडवून आणू शकतो
तसेच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हे सर्व काही असे आहे जे आपल्याला खेळ खरेदी करताना आनंदी वाटते.
मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
मी म्हणजे काय?
कोणत्या कारणाने येणे केले?
तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
कामं सगळेच मस्त करतात.
हजारो टन कचरा वेचला गेला आणि तेव्हा कुठे आज वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनला.
भारतात पर्यटनाची खूप  प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर  आध्यात्मिक परंपराही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अश्रफ घनी 19 सप्टेंबर 2018 रोजी भारत भेटीवर आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
क्लिनिकल ट्रायल (Clinical trial) मध्ये सहभागी होण्या विषयी लोकांच्या मनात शंका-कुशंका किंवा भीती असते.
मी आहे येथेंच ॥
पण तरीही काहीही सुधारणा झाली नाही.
गृहमंत्रलयाने याविषयी आदेश जारी केला
तर, आपल्याला माहित आहे की, हे करणे कठीण आहे, परंतु आपल्याला हे देखील माहित आहे की नवीन औषधे असल्यास, नवीन उपचार असल्यास, नवीन तंत्रज्ञान असल्यास आणि नवीन इन्टरव्हेन्शन् (Intervention) असल्यास प्रगती करणे निश्चितच शक्य आहे.
रोहितला 24 धावा करता आल्या.
पण झाले उलटे.
आपले खूप खूप आभार.
व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणांचे वाटप पंतप्रधानांनी केले.
“त्यात काय एवढं?
मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती.
शोषित, वंचित जनाचे स्वातंत्र्य, शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली गेली आहे.
संपूर्ण संघ चांगला आहे.
हा निर्णय सध्याच्या परिस्थितीत सर्वात स्वीकार्य होता.
आरोग्याकडे लक्ष द्या!
त्यामुळे या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
लाखो लोकांच्या हातातला रोजगार गेला.
आपल्या दीर्घकालीन संबंधांच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधानांनी गोह चोक तोंग यांचे स्वागत केले आणि यावर्षीच्या सुरुवातीला ली कॉन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल  अभिनंदन केले
अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल
, मला कळत नाही.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
पोलीस घटनेची माहिती आणि चौकशी करत आहेत.
उदयला दारूचे व्यसन होते.
मीसुद्धा काही न बोलण्याचे
काय आहे हा सगळा प्रकार पाहूया .
चला तर जाणून घेऊयात
तर, आपण ते तसे ठेवू शकता.
130 कोटी भारतीय अशा प्रकारच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल.
पण, मी चुकलो.
मात्र अद्यापही जामिन मिळालेला नाही.
कचरापेटीत हलवा (_M)
तर, याचा मूळ अर्थ असा आहे.
‘माय गव्ह’वर देखील दिल्लीचे अंशु कुमार, अमर कुमार आणि पाटण्याचे विकास यादव यांनी, त्याचबरोबर ‘नरेंद्रमोदीअॅप’वर दिल्लीच्या मोनिका जैन, पश्चिम बंगालमधल्या बर्दवान इथले रहिवासी प्रसेनजीत सरकार, नागपूरच्या संगीता शास्त्री या सर्व लोकांनी जवळपास एकाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे.
पण असे होत नाही.
असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
तर पसार झालेल्या एकीचा शोध पोलीस घेत आहेत .
दिघी पोलिस तपास करत आहेत.
त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
देशाच्या विकासयात्रेवर त्यांनी स्वत:ची अमिट छाप सोडली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
जुळवणीची वेळ संपली
"""त्यासाठी काय करावे लागेल?"
माताजी माझ्याकडं पाहून अगदी उपहासानं सांगत होत्या,‘‘ हे  माझं घर पहा.
याला कोणतंच बंधन नाही- जे काही मनात येईल ते- फक्त चांगली इच्छा असावी, शुद्ध हेतू असावा, चांगली भावना असावी आणि संपूर्ण समर्पण भावनेने सेवा करावी आणि ती देखील स्वांत: सुखाय - एक परमानंदासाठी
"""माझे भविष्य आताच आले."
जाणून घेऊया त्याची गोष्ट .
राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार.
तर, ते गॅस उपलब्ध आहे येथे आपल्याकडे इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोड उपलब्ध आहे.
सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता.
त्याची कारणे कोणती?
काळजी आपल्या आरोग्याबद्दल!
तपास निगडी पोलीस करीत आहेत.
तर, यापैकी प्रत्येक पॉईंट योग्य सी-दराशी संबंधित आहे.
आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
काय वाट्टेल ते !
तुम्ही कशा प्रकारे साहित्याचे पुनरावलोकन केले आहे?
पण नक्की होत न्हवते.
त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला.
ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत
तर, या विशिष्ट गोष्टीबद्दल आपण कसे पुढे जाऊ ते म्हणजे, राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे की ही लस देशासाठी योग्य आहे की नाही आणि आम्हाला त्याचे मूल्यांकन करायचे आहे की नाही.
तसेच, ही चाचणी कोणतेही समायोजन न करता कन्फाऊडींग बायस (Confounding bias) नियंत्रित करते, काही चाचण्यांमध्ये प्रभावीपणे ब्लाइंडिंग (Blinding) चे कार्य करते आणि कार्य सुलभ करते तसेच कोहोर्ट अभ्यासाचे (Cohort study) किंवा प्रोस्पेसिटीव्ह स्टडीचे (Prospective study) फायदे सांभाळते, परंतु याचे काही तोटे देखील आहेत.
सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली?
गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे.
याविषयी शंका नाही.
या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत.
मनेका गांधी - महिला आणि बालकल्याण
त्यामुळे काहीच माहिती नाही’ असे ते म्हणाले.
पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
आंध्रप्रदेशात त्याला गोटीबिल्ला किंवा कर्राबिल्ला म्हणतात.
म्हणजे आपण समाप्तीपर्यंत माहित असलेल्या शेती प्रक्रियेच्या संपूर्ण चक्राचा एक अधिक विस्तृत मार्गाने वापर करू शकता.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.
आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.
शक्तीची उपासना करण्याचा हा सण, समाजाच्या एकतेची उपासना करणारा कसा होईल?
मात्र यांचाही प्रयत्नांना यश आले नाही.
नंतर मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.