Sentence1 stringlengths 14 211 | Sentence2 stringlengths 15 234 | Label stringclasses 2 values |
|---|---|---|
पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत | त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे | P |
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे | १५ जुलै २०१४ ला पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली | NP |
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता | मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरूमधून टोमॅटोची आवक होत आहे | NP |
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाब यांनी संपूर्ण देशभरात मुहर्रम जुलूस काढण्याची परवानगी मागितली होती | शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाब यांनी देशभरात मोहरमच्या मिरवणुका काढण्याची परवानगी मागितली होती | P |
रेवा-शेखर हे जोडपं घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर असतात | रेवशेखर दाम्पत्य घटस्फोटाच्या मार्गावर आहे | P |
१९९० च्या दशकात मुंबईत महानगर या वृत्तपत्राच्या कचेरीवर शिवसैनिकांनी हिंसक केला | 1990 च्या दशकात मुंबईतील महानगर वृत्तपत्राच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता | P |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बंधने टाकण्यात आली होती | कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत | P |
तरुण कलाकारांचं कौतुक करण्याची उदार वृत्ती त्यांच्यापाशी होती | तरुण कलाकारांना दाद देण्याची त्यांची उदार वृत्ती होती | P |
पर्यावरणाची हानी करून त्यावर गृहसंकुलांचा विकास केला जात आहे | त्यावर पर्यावरणाची हानी करून गृहसंकुले विकसित केली जात आहेत | P |
शहरातील करोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्ण नियंत्रणात आले नसल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केले आहे | शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेले नसल्याने हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांनी केले आहे | P |
अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे | रिपोर्टनुसार संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं | P |
याची माहिती आसिफला मिळण्याआधीच तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला | आसिफला काही कळण्यापूर्वीच तिने रिक्षावाल्यासोबत पळ काढला | P |
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले | अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले | P |
मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने मेट्रो मार्गावर नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल | मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने तिथे नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल | P |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल | त्याचा आवाज चांगला होता | NP |
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल | या संकेतस्थळावर १६ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून ते १८ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे | NP |
तर चांदीचा भाव ८४१ रुपयांनी वाढला | चांदीच्या दरात 841 रुपयांची वाढ झाली आहे | P |
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या | या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे | NP |
या आउटफिटमध्ये महानायक अमिताभ बच्चन कूल दिसत आहेत | मेगा हिरो अमिताभ बच्चन या आउटफिटमध्ये मस्त दिसत आहेत | P |
वेळीच डागडुजी न झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही | 1. दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर वेळेवर डागडुजी न केली तर. | P |
त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत | त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. | P |
तिचा नवरा दारुड्या आहे | याखेरीज अब्रारवर गुजरात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते | NP |
मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस पळविणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाची हकालपट्टी करण्यात आली आहे | मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाला हकालपट्टी करण्यात आली आहे. | P |
प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा | प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत | P |
लॉरा सालमन यांनी व्यक्त केले आहे | लॉरा सालमन यांनी पुण्यात व्यक्त केले | NP |
गरज नसताना आक्रमक रूप धारण करू नका | गरजेशिवाय आक्रमक होऊ नका | P |
या प्रकरणी पोलिसांनी कुमार कांबळे, राहूल कुरणे, गुंडया उर्फ विशाल कांबळे, सुनिल कांबळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे | या फिर्यादीवरून पोलिसांनी कुमार बाबासो कांबळे, राहुल नामदेव कुरणे, सुनिल उत्तम कांबळे, गुंड्या उर्फ विशाल राजेंद्र कांबळे या चौघावर गुन्हा दाखल केला आहे | NP |
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेटी दिल्यानंतर हे प्रकार समोर आले | पोलीस ठाण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर हे प्रकार उघड झाले | P |
या आधी २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये तिची संधी हुकली होती | याआधीच्या २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिची संधी हुकली होती. | NP |
काही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने आम्ही फोटोला सर्च केले | आम्ही काही संबंधित कीवर्डच्या मदतीने फोटो शोधला | P |
सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल वारंवार बोललं जातं | सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे | P |
नेमकी हीच संधी साधून या औषधांचा काळा बाजार केला जात असल्याचे समोर आले | याच संधीचा फायदा घेत या औषधांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले | P |
त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील गौरी या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येईल | त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील ‘गौरी’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले | NP |
२२० कोटींचा हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते | हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते | NP |
इतकंच नाही तर ट्रायल कोर्टानंही आरोपीची एक याचिका फेटाळून लावलीय | एवढेच नाही तर ट्रायल कोर्टाने आरोपींची एक याचिकाही फेटाळली | P |
दुर्दैवाने शासन, प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले | पटसंख्येची चर्चा गणवेशाकडे दुर्लक्ष निधी उपलब्ध असूनही राज्य शासनाच्या जीआरमुळे मनपा शाळेतील मुले गणवेशापासून वंचित आहेत | NP |
मुख्यमंत्री कॅशलेसच्या केवळ रंजक गप्पा करीत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली | मुख्यमंत्री फसवणूक करीत आहेत’, असा घणाणाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला | NP |
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते | या मैफलीचे औपचारिक उद्घाटन करताना शिंदे बोलत होते | NP |
मुंबई ः मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे | मुंबई मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे | NP |
काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे | काहींना आयुष्यभर अपंगत्वही आले आहे | P |
उद्या सकाळी साडेनऊ वाजता ‘राजभवन’वर अजितदादांचा शपथविधी होणार असल्याचं राजशिष्टाचार विभागानं स्पष्ट केलंय | परंतु, उद्या सकाळी साडेनऊ वाजता अजित पवारांचा शपथविधी ठरल्याची माहिती राजशिष्टाचार विभागानं दिली आहे | NP |
बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शहराच्या विविध भागांत शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली | बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी नगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली | NP |
करोना संक्रमितांच्या उपचारासाठी शहरात प्रशासनाच्यावतीने खासगी रुग्णालयात बेडची व्यवस्था केली गेली | कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील प्रशासनाच्या वतीने खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे | P |
या ठिकाणी ११३३ केव्हीच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत | या ठिकाणी ११३३ किलोव्होल्टच्या प्रेस, मोटवानी आणि एमइएस या तीन उच्चदाब वाहिन्या आहेत | P |
पीएमओला पीएम केअर फंडावर आरटीआय अंतर्गत किती अर्ज आले? | पीएम केअर फंडवर आरटीआय अंतर्गत पीएमओकडे किती अर्ज प्राप्त झाले आहेत? | P |
मात्र शुक्रवारचा रास्ता रोको यशस्वी झाल्याचे सांगत एलबीटीचा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी शनिवारी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रफुल्ल संचेती यांनी दिली | यात शुक्रवारी नाशिकरोड व मुंबईनाका येथे रास्ता रोको करण्यात येणार असून शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती यांनी दिली | NP |
• रेपो दरात पाव टक्का कपात | अशावेळी त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँके रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करेल, असा अंदाज वर्तवला जात होता | NP |
सेवानिवृत्तही सरसावलेही संस्था वाचवण्यासाठी तसेच चालवण्यासाठी पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब, महादेव गोळवसकर, राजेश मुदम, सुधीर शेंडे जबाबदारी स्वीकारण्यास पुढे आले आहेत | सेवानिवृत्त अधिकारी सुनील परब, महादेव गोळवसकर, राजेश मुदम, आणि सुधीर शेंडे संस्थेचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी पुढे आले आहेत. | NP |
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने अशरफला अटक केली | याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी रिझवानसह अश्फाक आणि अहमदरझा या दोघांनाही अटक केली होती | NP |
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच | शिगावमधील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले | NP |
सुदाम मुंडेसाठी हा सापळा लावण्यात आला होता, मात्र डॉ | सुदाम मुंडेसाठी हा सापळा हलवण्यात आला होता, मात्र डॉ. | NP |
या प्रसंगी उपस्थित भक्तांनी उत्साहाने ‘बाबाजीकी जय हो’ असे नारे दिले. | यावेळी उपस्थित भक्तांकडून ‘बाबाजीकी जय हो’चे नारे दिले गेले | NP |
तेव्हापासून दोघांमधील वाद विकोपाला गेला होता | त्या घटनेनंतर दोघांमधील मतभेद अधिक तीव्र झाले. | P |
तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही | हे कलम जामीनपात्र असल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले नव्हते | NP |
प्रणव मुखर्जी यांना गंभीर स्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता दिल्लीतील कॅन्ट येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं | प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोमवारी दुपारी १२ वाजता दिल्लीच्या कँट येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. | P |
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे | बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविणे ही महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जबाबदारी आहे | NP |
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची तयारी आणखी काही देशांमध्ये सुरू असताना चीनमधील लष्करी जवानांना ही लस टोचण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते | एका बाजूला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला चीनने सरसकट लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे | P |
धोनी अगदी कधी तरीच आमच्या सोबत क्रिकेटबद्दल बोलतो | धोनी कधीकधी आमच्याशी क्रिकेटबद्दल बोलतो | P |
गेल्या २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पहिल्या फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता | २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये तर इंग्लंडला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता | P |
मात्र, सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप डॉ | करोनावर अद्याप लस दृष्टिक्षेपात नसल्याने साथीवर नियंत्रण मिळवणेही अवघड दिसत आहे | NP |
विरोधी पक्ष भाजपने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे | या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहेत | P |
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे मांडला | सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली | NP |
२५) मुंबई महापालिका आणि २५ व २६ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार आहे | यासोबतच २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठीची परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे | NP |
चिपळूण बाजारपेठ जलमय झाली आहे | चिपळूण शहरात बाजारपेठ, चिंचनाका, आईस फॅक्टरी, पोस्ट ऑफीस आणि वडनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे | NP |
त्यावर लष्कराने फारसा कधी आक्षेप घेतला नाही | लष्कराने क्वचितच त्यावर आक्षेप घेतला | P |
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे | औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षकांची संख्या पुरेशी नाही | NP |
मुलींचं लग्नाचं वय १८ वरुन २१ करण्याविषयी तुला काय वाटतं? | लग्नाकरता मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ का बरे असते? | NP |
त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली | त्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली | P |
कुठेही अनुचित घटना झाली नाही | किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही | NP |
दुष्काळ, ओला दुष्काळ यांवर जास्त काम करावे लागणार आहे | ओला दुष्काळ यावर काम करावे लागणार आहे | NP |
दोन आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे | दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल. | P |
यात ड्यूल नॅनो सिम सपोर्ट येत असून हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड ऑफर केला आहे | ड्यूल नॅनो सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो | P |
त्यातील यशस्वी मुलांना शिष्यवृत्तीही देण्यात आली | त्यातून यशस्वी मुलांना शिष्यवृत्तीही देण्यात आली | P |
या घटनेनंतर महाराष्ट्रकर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे | या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे | P |
त्यावर या अनुषंगाने कार्यवाही करण्याची सूचना समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली | त्यावर उपाययोजना करावी, अशा सूचना समितीचे अध्यक्ष मडिगेरी यांनी दिल्या | P |
या अॅप्सचे भारतात कोटींवर यूजर्स होते | ही अॅप्स भारतात करोडो लोक वापरतात | P |
भविष्यात फायदा होईल | भविष्यात याचा लाभ मिळेल | P |
डबल इंजिन हेलिकॉप्टर हे बरेच महागडे असते | २ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं महालक्ष्मी एक्स्प्रेसची पाहणी | NP |
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत | याबाबत विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी निवेदन दिले | NP |
नाशिक महापालिकेच्या याचिकेत सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत | राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या | NP |
कर्क सुखसमृद्धीत वाढ होईल | वृषभ मित्र अथवा नातेवाईकांमध्ये पैशांचे व्यवहार होतील | NP |
संघाचे काम मोठे आहे | विशेष म्हणजे या संस्थेची सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही अधिकोश बँक असून, या बँकेकडून संस्था कर्ज घेऊन ते सभासदांना वाटते | NP |
त्याबाबत आमदार विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली | त्याबाबत आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या झालेल्या बैठकीतयावर चर्चा करण्यात आली | NP |
गोधेगाव भागातील सात जनावरे लम्पी स्किन डिसीज या आजाराने बाधित झाली आहेत | गोधेगाव परिसरातील सात जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाली आहे | P |
त्यासाठी नारळाची मागणी आहे | खैबर पख्तुनख्वा प्रांतात नव्यानेच समाविष्ट झालेल्या टोळ्यांच्या या भागात शनिवारीच प्रथमच निवडणुका झाल्या होत्या | NP |
कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी होत आहे | कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी होत आहे | P |
तसं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं | त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ते पत्र दिलं होतं. | P |
संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटापासून मला निवृत्त समजा असा मेसेज धोनीने टाकला | संध्याकाळी ७:२९ पासून धोनीने त्याला निवृत्त समजण्याचा संदेश पाठवला | P |
या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष पाटील याच्यावर फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे | या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी संतोष पाटील याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. | NP |
मात्र मुदत संपलेल्या १४ मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महासभेने घेतलेला असतानाही त्या रकमेचा अंदाजपत्रकात उल्लेख केलेला नाही | मात्र, महापालिकेने नुकताच शासनाच्या सुचनेनुसार १४ मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव केलेला असतानादेखील त्यातून मिळणाऱ्या रकमेची जमा खात्यात तरतूद केलेली नाही | NP |
या खुनामागे नरबळीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती | त्यामुळे नरबळीची शक्यता व्यक्त करण्यात येत होती | NP |
ठाण्यातील म्युज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन ठाण्यातील बाळकूम भागातील खाडी किनाऱ्यावरील एप्रिल २०१० ते एप्रिल २०२० या १० वर्षांच्या परिस्थितीचा आढावा घेतला | ठाण्यातील म्युज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने ठाण्यातील बाळकूम भागातील खाडीकिनाऱ्यावर एप्रिल २०१० ते एप्रिल २०२० या १० वर्षांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला | P |
राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली | आज राज्यात तब्बल ३०० जणांना करोनामुळं आपले प्राण गमवावे लागले आहेत | P |
त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती | त्यानंतर पोलिसांची पीछेहाट झाली | P |
त्यातच एफडीएदेखील कारवाया करत आहेत | त्यात एफडीएनेही कारवाई केली आहे | P |
एनआयसीकडून (नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर) मतदारांची यादी या कंपनीकडे पाठविताना लाखो मतदारांची नावेच गायब झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे | एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर) कडून मतदारांची यादी या कंपनीकडे पाठविताना लाखो मतदारांची नावेच गायब झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे | NP |
रुग्णांना टाळाटाळ करणाऱ्या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे | पालिकेच्या रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचा औषध पुरवठा करण्यात ११ कंत्राटदारांनी विलंब केला होता | NP |
५ टक्के दराने कर्ज देणार आहे | ५ टक्क्यांनी महाग, तर एसटी महामंडळाच्या शिवनेरी वातानुकूलित बसचा प्रवास पाच रुपयांनी स्वस्त झाला आहे | NP |
ते गुरुवारी म्हैसमाळ येथे मुक्कामी गेले असता चोरांनी डाव साधला | गुरुवारी ते म्हैसमाळ येथे मुक्कामाला असताना चोरट्यांनी धडक दिली | P |
रघुजींजवळ शिकारीकरिता प्रशिक्षित केलेले चित्ते होते | रघुजीने चित्त्यांना शिकारीचे प्रशिक्षण दिले होते | P |
L3Cube-MahaParaphrase Dataset
Paper: MahaParaphrase: A Marathi Paraphrase Detection Corpus and BERT-based Models
Code: https://github.com/l3cube-pune/MarathiNLP
Overview:
The L3Cube-MahaParaphrase Dataset is a Marathi paraphrase detection corpus.It is a high-quality, human-annotated corpus specifically designed for Marathi, a low-resource Indic language. It contains 8,000 sentence pairs labeled as either Paraphrase (P) or Non-paraphrase (NP). This dataset is useful for tasks like paraphrase detection, semantic similarity, and data augmentation, as well as improving NLP models for low-resource languages.
Language:
- Primary Language: Marathi (Low-resource Indic Language)
Dataset Size:
- Number of Sentence Pairs: 8,000
- Paraphrase (P): 4000 pairs
- Non-paraphrase (NP): 4000 pairs
Annotation:
Each sentence pair in the dataset is manually annotated by human experts. The labels include:
- Paraphrase (P): Sentences that convey the same meaning with different wording.
- Non-paraphrase (NP): Sentences that do not convey the same meaning.
Intended Use:
The dataset is ideal for training and evaluating NLP models for:
- Paraphrase Detection
- Textual Similarity
- Data Augmentation for Low-resource Languages
- Transfer Learning for Indic Languages
Model Benchmarks:
Standard transformer-based models like BERT have been evaluated on this dataset, providing a performance baseline for future research.
Citation:
If you use this dataset, please cite the original work as follows:
@article{jadhav2025mahaparaphrase,
title={MahaParaphrase: A Marathi Paraphrase Detection Corpus and BERT-based Models},
author={Jadhav, Suramya and Shanbhag, Abhay and Thakurdesai, Amogh and Sinare, Ridhima and Joshi, Ananya and Joshi, Raviraj},
journal={arXiv preprint arXiv:2508.17444},
year={2025}
}
- Downloads last month
- 22