english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Two persons were killed in the accident.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
There is fun in that.
त्यातही एक मस्ती आहे.
She has been taken to a nearby hospital.
तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं जातंय.
India is an agricultural country.
भारत हा कृषिप्रधान देश.
An FIR was registered at Saheednagar police station in this connection.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
My dear countrymen, I maintain time & again that we should keep re - visiting the annals of our history, traditions and culture.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो कि आपण इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे.
He added that every object associated with the National Police Memorial would inspire the citizens and educate them about the bravery of police and paramilitary personnel.
राष्ट्रीय पोलीस स्मारकातील प्रत्येक वस्तू नागरिकांना प्रेरणा देत राहील आणि पोलीस आणि निम लष्करी दलाच्या शौर्याची माहिती त्यातून नागरिकांपर्यंत पोहोचेल.
Thats not all.
केवळ या सर्व नाही.
The injured have been taken to a nearby hospital.
जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
He said that thoughefforts to increase tax revenue are made by officerseach year, the estimated amounts of tax that should accrue to the system,are often not realised.
दरवर्षी कराद्वारे मिळणारा महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असले तरी प्रणालीतून जमा होणाऱ्या निधीबाबतचा अंदाज हा प्रत्यक्षात उतरत नाहीत, असे ते म्हणाले
The investigation is underway.
त्याबाबत तपास सुरु आहे.
My dear brothers and sisters, I was watching a story on TV about our underprivileged daughters of certain slums in Sikar, Rajasthan.
राजस्थानच्या सीकर मधील झोपडीत राहणाऱ्या आपल्या गरीब मुलींची.
In June this year when Cyclone Mora hit Bangladesh and Myanmar, our naval ship INS SUMITRA rendered a big help in rescue operations. many fishermen were rescued from the sea and handed over to Bangladesh.
ते म्हणाले कि यावर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारला मोरा चक्रीवादळाचा तडाखा बसला असताना नौदलाच्या आयएनएस सुमित्राने बचावकार्यात मोठी मदत केली आणि अनेक मच्छीमारांची समुद्रातून सुटका केली आणि त्यांना बांग्लादेशच्या हवाली केले.
Now the sons of Saul were Jonathan, and Ishui, and Melchi-shua: and the names of his two daughters were these. the name of the firstborn Merab, and the name of the younger Michal:
योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल.
India lead the three-match ODI series 1-0.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
But I was wrong.
पण, मी चुकीची ठरले.
I looked up at the sky.
मान वर करून आभाळाकडे पाहिले.
He offered condolences to people affected by floods in some parts of the country
देशाच्या काही भागात आलेल्या पुरात बळी पडलेल्या मृतांना त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली
ASEAN completed its 50 years of formation in 2017 and in 2017 25 years of India s partnership with ASEAN were completed.
आणि 2017मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाली.
The decision was taken during the ICC Annual Conference in London.
लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला.
This is very rare.
हे अत्यंत दुर्मिळ आहे.
Lets see what happens.
बघू या काय होतंय.
What is Digital India?
डिजिटल इंडिया अश्या लोकांच्या काय कामाचं?
Police have started probe in the matter.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
The video has gone viral on the social media.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Light rain is likely to occur in some areas.
तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडेल असा अंदाज आहे.
Something new happens every day.
रोज नवीन काहीतरी सातत्याने, घडत आहे.
Be it the Indus, the Ganges, the Yamuna or the Saraswati our rivers and seas are both economically and strategically important.
आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिक, अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे आहेत.
Most of them are students.
यापैकी अधिकांश विद्यार्थी आहेत असे सांगितले जात आहे.
However, he refused to step down.
मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
In this context, they emphasised the need for reform in global governance architecture such as UN Security Council, WTO, international financial systems, etc
यासंदर्भात त्यांनी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, डब्लूटीओ, आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली इ. सारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासन संस्थांच्या सुधारणेच्या गरजेवर भर दिला
The government should repeal the laws.
शासने हा कायदा रद्द करावा.
But not in this case.
मात्र हे इथेच थांबत नाही.
No need to worry.
जास्त काळजी करण्याची गरज नाही.
An investigation is underway.
याचा तपास केला जात आहे.
A protocol fault has occurred. The request has failed.
शिष्टाचार अडचण आढळली. विनंती अपयशी झाली.
That is the question.
असा प्रश्नही केलाय.
Instead of the thorn shall come up the fir tree, and instead of the brier shall come up the myrtle tree: and it shall be to the LORD for a name, for an everlasting sign that shall not be cut off.
जेथे झुडुपे होती, तेथे देवदारू वाढतील. काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल. ह्या गोष्टी परमेश्वराला सुप्रसिध्द करतील. ह्या गोष्टी म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचे पुरावे असतील. हे पुरावे कधीही नष्ट होणार नाहीत.”
What are the reasons ?
त्याची कारणे काय?
And it shall come to pass, if thou shalt hearken diligently unto the voice of the LORD thy God, to observe and to do all his commandments which I command thee this day, that the LORD thy God will set thee on high above all nations of the earth:
“आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
The rescue operation is still underway.
बचावकार्य अजूनही सुरुच आहे.
The Prime Minister Shri Narendra Modi has condoled the loss of lives in road accident in Reasi, Jammu and Kashmir.
जम्मू काश्मीरमधल्या रेयासीमधील रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.
But our protest will continue.
तरी आमचे आंदोलने सुरूच राहणार आहेत.
Exchanging visits by governmental officials, academic staff, scholars, teachers, experts and students. iii.
एकमेकांच्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांचे, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्‌वानांचे, तज्ञांचे आणि विद्यार्थ्यांचे दौरे
No group has so far taken responsibility for the attack.
आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
This has happened for the first time.
याचं कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे.
It has been raining heavily in Mumbai.
मुंबईत जोरदार पाऊस बरसत होता.
Mamata Banerjees Trinamool Congress and the BJP are engaged in an intense political battle in West Bengal.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे युध्द सुरु असतानाच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
For this purpose, we have launched various initiatives, such as Make in India and Start-up India.
याच उद्देशाने आम्ही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्‍टार्टअप इंडिया’ सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत
He was subsequently released on bail.
त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती.
The first look poster of the film was recently released.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर समोर आला होता.
There is threat to my life.
त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे.
Indian Premier League...
संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात येणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या .
Im grateful to the Honble President, Honble Vice President and Madam Speaker that inspite of their such high stature they took out time and they accorded importance to Mann Ki Baat.
मी राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपतीजी आणि अध्यक्ष महोदया यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तींनी वेळात वेळ काढून ‘मन की बात’ ला हे महत्व दिले.
The meeting was attended by senior Union Ministers related to economic matters. Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis. Lieutenant Governor of Delhi Shri Anil Baijal. and senior officials from the Union Government, Maharashtra Government and Delhi Government.
आर्थिक बाबींशी संबंधित वरिष्ठ केंद्रीयमंत्री या बैठकीला उपस्थित होते, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल. तसेच केंद्र, दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Two jawans were martyred in the incident.
यावेळी चकमकीत दोन जवान शहिद झाले.
But it has to be maintained.
मात्र त्या जपून ठेवणे आवश्यक असते.
Lets find out.
ते आपण जाणून घेऊयात.
Prime Minister Modi tweeted.
पंतप्रधान मोदींनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे.
My young friends, the need of the hour is that we build up a mass movement for making a magnificent- glorious 21stcentury India. a mass movement of development, a mass movement to build a capable and strong India
माझ्या नवयुवा सहकाऱ्यांनो, आज काळाची गरज आहे की, आपणही 21व्या शतकामध्ये भव्य -दिव्य भारतासाठी एक जन-आंदोलन उभं केलं पाहिजे.
In order to account for that you need to multiply your sample size by a factor called Design Effect.
आणि अभ्यासामधून ही गोष्ट दूर करण्यासाठी तुम्हाला सॅम्पल साईज (Sample size) ला फॅक्टर (Factor) म्हणजे डिझाईन इफेक्ट (Design effect) ने गुणावे लागेल.
Now, we are using all piped stuff everything is piped you pipe in air you pipe in electricity you pipe in water everything is piped and so there is some you know energy associated with sending it in and pulling it out all this stuff.
आपण पाईपमध्ये सर्वकाही केलेले असते आणि म्हणूनच काही आपल्याला ऊर्जा पाठविण्याशी संबंधित उर्जा माहित करते आणि या सर्व गोष्टी बाहेर काढते तर, वेंटिलेशन (ventilation) ऊर्जा वापरते.
Today, as we remember Lord Buddha, you must have heard about the idols of laughing Buddha, it is said that laughing Buddha brings one good fortune, but very few people know that smiling Buddha is also associated with an important event in India s defense history.
तुम्ही लाफिंग बुद्धाच्या मुर्तींबद्दल ऐकलेच असेल,  अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धा चांगले भाग्य घेऊन येते, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की स्मायलिंग बुद्धा हे भारताच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेशी देखील संबंधित आहेत.
"""Parts of Vidarbha, Marathwada and Madhya Maharashtra are likely to be hit by thunderstorms between Monday and Saturday."
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Whats going on here?
इकडे काय हाल हवाल?
This is one such story.
असाच एका किस्स्याचा उलगडा केला आहे.
"""I dont know."
"""मला माहीत नाही."
A large number of villagers attended the camp.
शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती.
It is basically identifying from a large database and from that by a set of queries, you are going to identify what are the documents which is a relevant for your needs.
मूलतः ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही माहितीच्या समुद्रातून (Large Database) काही प्रश्नांच्या साहाय्याने (Set of queries) ओळखण्याचा प्रयत्न करता की कुठली कागदपत्रे तुमच्या संशोधनासाठी आवश्यक आहेत, याला म्हणतात माहिती मिळवणे.
The concept of the National Soldiers Memorial is based on the notion of four concentric circles, which depicts the journey of a soldier from coming into being, culminating in his martyrdom.
या राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना चार केंद्रीत चक्रांवर आधारित आहे.
And as he talked with them, behold, there came up the champion, the Philistine of Gath, Goliath by name, out of the armies of the Philistines, and spake according to the same words: and David heard them.
त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या आव्हात सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
I, once again convey my best wishes to all.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो.
Online registration of foreign employers on e-Migrate portal has been made mandatory
इ-माइग्रेट पोर्टलवर  विदेशी कर्मचाऱ्यांसाठी  ऑनलाईन नोंदणी  नियमित करण्यात आली आहे.
The injured have been taken to a nearby hospital.
जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
But is that really true?
पण कधी कधी वाटतं खरं बोलतायत का ते?
Jaipur police has initiated an investigation into the matter.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस तपास करत आहेत.
FSI allowed as per current norms in CRZ areasGreater opportunity for Development of densely populated rural areasTourism Infrastructure for basic amenities to be promotedCRZ clearance streamlinedNo Development Zone of 20 meters for All IslandsSpecial importance to All Ecologically Sensitive AreasSpecial focus on Pollution abatement
सीआरझेड क्षेत्रातील सध्याच्या निकषांनुसार चटई क्षेत्र निर्देशांकाला परवानगीदाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या संधीमूलभूत सुविधांसाठी पर्यटन पायाभूत विकासाला प्रोत्साहनसीआरझेड मंजुरीचे सुसूत्रीकरणसर्व बेटांसाठी 20 मीटर परिसरात विकास क्षेत्र नाहीपर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा सर्व क्षेत्रांना विशेष महत्वप्रदूषण कमी करण्यावर विशेष भर
PM will dedicate the electrification of Erode-Karur-Tiruchchirapalli and Salem-Karur-Dindigul railway lines to the nation
इरोड-करूर-तिरुचिरापल्ली तसेच सालेम-करूर-डिंडीगल रेल्वेमार्गांचे विद्युतीकरणही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले
My condolences with the families of the deceased
या अपघातात मृत पावलेल्यांच्‍या कुटुंबियांच्या  दु:खात  मी सहभागी आहे
Which was the son of Maath, which was the son of Mattathias, which was the son of Semei, which was the son of Joseph, which was the son of Juda,
नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
India had already won the Test series 2-0 against the West Indies.
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
But thats not true.
पण हे सत्य नाहीये.
Congress President Rahul Gandhi took a dig at Prime Minister Narendra Modi over the issue.
हाच धागा पकडून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळंच आव्हान दिलंय.
So I thought why not use the term Divyang instead of viklang in our country.
म्‍हणून मला असे वाटले की आपल्या देशात विकलांग या शब्‍दाऐवजी “दिव्यांग” या संज्ञेचा वापर करावा.
Under the law, instant triple talaq in any form - spoken, in writing or by electronic means such as email, SMS and WhatsApp - would be illegal and void.
या विधेयकानुसार तोंडी, लिखित, एसएमएस अथवा व्हॉट्सअॅपद्वारे दिला जाणारा तलाक अवैध ठरविला जाणार आहे.
Thats one reason.
ाचे कारण एकच.
So, right now this is the way we have set it up.
तर, आता आम्ही ते सेट केले आहे.
Shortcut for toggling Clipboard Actions on and off
क्लीपबोर्ड क्रीय चालू व बंद करण्याकरीता शॉर्टकट
She has been arrested.
तिला अटकही करण्यात आली आहे.
But lower number fatty acids are also they are let us C 4, C 6, C 8, C 10, C 12 they are also present.
परंतु कमी संख्येत फॅटी ऍसिड (Fatty Acid) देखील आम्हाला सी 4, सी 6, सी 8, सी 10, सी 12 (C4C6C8C10C12) देऊ शकतात.
Go to a destination and spend three to four days there.
नंतर दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तीन दिवस, चार दिवस राहा.
The prime minister called for faster progress in electronic toll collection.
इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात अधिक वेगाने प्रगती करावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
You must have wondered how to keep 2018 etched in your memory!
2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी  ठरवलंच असेल.
I urge you all that on October 31, through Run for Unity , to strengthen our efforts and bind every section of the society as a unified unit.
मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला, ‘रन फॉर युनिटी’ च्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल
However this is not an easy task.
तथापि, तो सराव कठीण काम नाही आहे.
The residential areas along this Metro Rail corridors shall be immensely benefitted by this project, as the people of these areas will be able to travel on trains from their own neighborhoods to reach different areas of the city conveniently
या मेट्रो रेल्वे कॉरिडॉरलगतच्या रहिवासी भागाला या प्रकल्पाचा लाभ होणार असून त्यांना शहरातील विविध भागात पोहचणे सोयीचे होईल
The police are looking for the thieves.
पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Police have registered a case in the matter.
पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवला आहे.
Emphasizing on the need to promote domestic manufacturing, he spoke of the need to boost production in areas such as medical devices, electronics and defence equipment.
वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण साधने अशा क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली
We are with you.
‘आम्ही तुमच्याबरोबर आहोत.