english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
That is the question.
असा प्रश्नही आ.
Sports and entertainment
क्रीडा आणि मनोरंजक सुविधा
But that didnt happen.
मात्र तसे झाले नव्हते.
But there was no response.
पण, प्रतिसाद मिळालेला नाही.
The BJP has won the Gujarat elections for sixth consecutive times.
गुजरातमध्ये भाजपने सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे.
There are 70 lakh farmers in the state.
राज्यातील 70 लाख शेतकरी बाधित आहेत.
In 2014, Prime Minister had spelt out his vision for the National War Memorial as a state-of-the-art world class monument
2014 मध्ये जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबतचा आपला दृष्टीकोन पंतप्रधानांनी मांडला होता
PM distributed certificates to the beneficiaries of various schemes.
यावेळी निवडक लाभार्थींना पंतप्रधानांनी या योजनेतील निवृत्ती वेतन कार्डाचे वितरण केले.
But, the reality is different.
परंतु, वस्तुस्थिती वेगळी आहे.
Spoke to officials and asked them to ensure all possible support to those affected
अधिकाऱ्यांशी बोललो असून आपत्तीग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यास सांगितले आहे
The meeting was attended by senior Union Ministers related to economic matters Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis Lieutenant Governor of Delhi Shri Anil Baijal and senior officials from the Union Government, Maharashtra Government and Delhi Government.
आर्थिक बाबींशी संबंधित वरिष्ठ केंद्रीयमंत्री या बैठकीला उपस्थित होते, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल. तसेच केंद्र, दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
The project has augmented the grid connectivity in Jammu & Kashmir
या प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये ग्रीड जोडणीत वाढ झाली आहे
He eventually died while undergoing the treatment.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला.
And he arose, and rebuked the wind, and said unto the sea, Peace, be still. And the wind ceased, and there was a great calm.
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
The HEFA would be jointly promoted by the identified Promoter and the Ministry of Human Resource Development (MHRD) with an authorised capital of Rs.2,000 crore.
दोन हजार कोटी रुपयांच्या अधिकृत भांडवलासह निर्धारित निमंत्रक आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय संयुक्तपणे या संस्थेचे निमंत्रक असतील.
There has not been much rain this season.
यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही.
So what do you do?
त्यामुळे आपण काय करीत आहात?
You can make a very big contribution in creating a cashless society.
मी आपल्याला आमंत्रण देतो की, कॅशलेस सोसायटी अर्थात रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण फार मोठं योगदान देऊ शकता.
So, this is the different parameters here ok.
तर, येथे हे वेगवेगळे पॅरामीटर्स (parameters) आहेत.
Thank you very much.
मी खूप आभारी आहे (टाळ्या)
NCP chief Sharad Pawar had said Ajit's decision was his personal and the party had nothing to do with it.
तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरूपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं.
The video had gone viral on social media.
या जवानाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
Tensions between India and Pakistan have been running high since Article 370 was abrogated in Jammu and Kashmir.
काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
The injured have been admitted to a hospital nearby.
हल्ल्यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
But it isnt so!
पण प्रत्यक्षात तसे नाही आहे!
He was admitted to a hospital for treatment.
त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Virat Kohli (Captain), Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vice-captain), KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant (wicket-keeper), Wriddhiman Saha (wicket-keeper), R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Md.
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर,
The first look poster of the film was recently released.
आयुषमानच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
We will never accept this.
आम्ही याचा कधीही स्वीकार करणार नाही.
Thank you, very much.
शब्दाली, खुप धन्यवाद.
"The answer is no""."
तर उत्तर आहे “नाही”.
The first look poster of the film was recently released.
नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
He said that today, we have increased our power connectivity, and started two projects to increase our railway connectivity.
आज आपण आपली विजेची जोडणी वाढवली आहे आणि रेल्वेचे जाळे अधिक विस्तृत करण्यासाठी दोन प्रकल्प सुरू केले आहेत
The police are investigating the case
पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास केला सुरू
He noted that the young Indian wrestler, Bajrang Punia, who may never have met Atal ji, dedicated his gold medal at the Asian Games yesterday, to Atal ji.
तरुण भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया  हा कधीही आयुष्यात अटलजींना भेटला नसला तरीही त्याने स्वतः जिंकलेले सुवर्ण पदक अटलजींना अर्पण  केले यावरून अटलजींच्या आदर्शांची उंची , पोहच किती आहे हे लक्षात येते असे पंतप्रधान म्हणाले
People informed the police about the incident.
लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली.
Repo rate is the rate at which the RBI lends to banks.
ज्या दराने रिझर्व्ह बॅंक बॅंकांना वित्तपुरवठा करते, तो दर म्हणजे रेपोदर.
The rising prices of petrol and diesel every day have burnt a hole in the pockets of consumers.
दररोज वाढणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडलंय.
I am sure by all these, many ancillary industries would come to Kochi
मला खात्री आहे की या सर्वांमुळे अनेक संबंधित उद्योग कोचीमध्ये तयार होणार आहेत
There is threat to my life.
त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे.
Police have started probe in the matter.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Different types of thermal processing methods are that thermi that this is thermization.
थर्ममी प्रक्रियेच्या वेगवेगळ्या प्रकारचा थर्मि हा थर्माकरण आहे.
What is that?
""" म्हणत असे हे काय आहे?"
Referring to the college season reminds me of someone I saw in the News recently how Asharam Choudhury a student from an extremely poor family in Madhya Pradesh overcame lifes many challenges to achieve success.
मध्यप्रदेशातल्या एका अतिशय गरीब कुटुंबामधला आशाराम चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्‍याने  जीवनात अनेक संकटांशी सामना करीत कसे शैक्षणिक यश मिळवले, याची बातमी मी पाहत होतो.
This is my house.
हे माझ घर हाय.
Who can forget that dark day of April 13, 1919, when abusing all limits of power, crossing all the boundaries of cruelty. theguiltless, unarmed and innocent people were fired upon.
13 एप्रिल,1919 हा काळा दिवस कोण विसरू शकेल?
What's the matter
काय सह्ही आहे.
The capacity addition in solar energy in FY17 was the highest-ever, at 81%.
आर्थिक वर्ष 2017 मध्ये सौर ऊर्जा  क्षमता 81 टक्के झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे.
What has the government done?
सरकारला झालंय तरी काय?
The Prime Minister also mentioned the steps taken for Scheduled Castes and Other Backward Castes
अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला
Every Indian is immensely proud today!
यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर निश्चितच अभिमानाने भरुन आला आहे.
But now that hes come to know of the Jan Aushadhi Kendra, he has begun purchasing medicines from there and his expenses have been reduced by about 75%.
आता त्यांचा वडिलांच्या औषधाचा खर्च 75 टक्क्यांनी कमी झाला आहे.
I dont understand!
कळते मला न काही !
I tell you, water is philosopher s stone and its mere touch creates and regenerates life!
मी म्हणतो की, पाणी परीस आहे, आणि परीसाच्या म्हणजेच पाण्याच्या स्पर्शानं नवजीवनाची निर्मिती होते.
It's never going to happen.
तेही कधी होत नाही घ्या. असो.
That's what I do.
असाच करुन बसतो मी.
People are angry with the government.
लोकांच्या संतापाची झळ सरकारला जाणवू लागली आहे.
The Union Cabinet, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, was apprised about an MoU signed in February, 2019 between India and Saudi Arabia for cooperation in the field of Housing
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गृहनिर्मिती क्षेत्रातल्या सहकार्याबाबत फेब्रुवारी 2019 मधे झालेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली
We are investigating the matter.
आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत.
But this is just unnecessary!
पण हे अजिबात आवश्यक नाही!
The injured have been admitted to the hospital for treatment.
जखमींना उपचारांसाठी तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
The Prime Minister, Shri Narendra Modi, arrived at Ben Gurion Airport, Tel Aviv today.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज तेल अविव इथल्या बेन गुरीयन विमानतळावर आगमन झाले
The video has gone viral on the social media.
याचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.
Arms and ammunition were recovered from the terrorists.
आतंकवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
Open in New & Window
नविन चौकट अंतर्गत उघडा (W)
I apologise for that.
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.
So, that you can reach this hot temperatures much sooner, in with much at much lower depths, and then using that higher temperature you can you know convert water to steam, and then use that energy to run a turbine.
तर, आपण या गरम तपमानावर जितक्या लवकर पोहोचू शकता तितक्याच कमी खोलीत आणि नंतर त्या उच्च तपमानाचा वापर करून आपण पाण्यात भाप बदलू शकता आणि नंतर ती ऊर्जा वापरण्यासाठी ती ऊर्जा वापरु शकता.
Let's see what happens...
पाहूया काय होतय ते .
The production, manufacturing, import/export, transport, sale, distribution, storage and advertising related to e-cigarettes hereby stands banned.
यानुसार ई सिगारेटच्या विक्री, इंपोर्ट, एक्सपोर्ट, जाहिरात आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
India had lost to New Zealand in the semifinals of the World Cup.
भारताला न्यूझीलंडने विश्वचषक उपांत्य लढतीत नमवले होते.
He has been arrested.
यावरून त्याला अटक केली.
Though thy beginning was small, yet thy latter end should greatly increase.
नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.
That decision has been made.
त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
So I brought her here.
म्हणून मी तिला श्रमदानासाठी घेऊन आलोय”
Another encouraging fact is that, today, there are a record 78 women Members of Parliament.
आणखी एक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये 78 (अठ्ठ्याहत्तर) महिला,  खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
President Ramnath Kovind administered him the oath of office.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना गोपनियतेची थपथ दिली.
_Copy E-mail Address
ईमेल पत्त्याचे प्रत बनवा (_C)
BJP MLA Kuldeep Sengar was also an accused in the case.
तसंच या प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी ठरला आहे.
Rebuilds the system configuration cache.
प्रणाली संयोजना कॅशेचे पुन्ह बांधणी करतो.
But, thats not true!
पण म्हणाला स्वप्ने सत्यात नाही!
Tensions between India and Pakistan have been running high since Article 370 was abrogated in Jammu and Kashmir.
काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता.
Under the Mudra scheme, we have extended micro credit worth more than 90 billion dollars to 128 million persons over the past three years.
मुद्रा योजनेअंतर्गत 128 दशलक्ष लोकांना 90 अब्ज डॉलरपेक्षा जास्त सूक्ष्म पतपुरवठा करण्यात आला.
Mamata met Shiv Sena MP Sanjay Raut and Nationalist Congress Party chief Sharad Pawar.
राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे.
Mamata Banerjees Trinamool Congress and the BJP are engaged in an intense political battle in West Bengal.
पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजप, संघ परिवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे.
So, almost every day all of us are using some form of transportation.
तर, जवळजवळ प्रत्येकजण प्रत्येक प्रकारचा वाहतूक वापरत असतो.
He added, I love Pakistan because I love India.
मी पाकिस्तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे.
Thou therefore gird up thy loins, and arise, and speak unto them all that I command thee: be not dismayed at their faces, lest I confound thee before them.
“यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.
The Framework Agreement will provide impetus to explore newer research activities and application possibilities in the field of remote sensing of the earth. satellite communication. satellite navigation. space science and exploration of outer space
या करारामुळे पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग,उपग्रह दळणवळण, आणि उपग्रह आधारित दिशादर्शन , अंतराळ विज्ञान आणि ग्रहांचा शोध, अंतराळयानाचा वापर,  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या संभाव्य क्षेत्रात सहकार्य लाभू शकेल
He stressed that growth and development of Jammu and Kashmir is high on his agenda.
जम्मू काश्मीरच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
Continued efforts can help us improve even further.
सातत्याने प्रयत्न केल्यास आपण यापुढेही सुधारणा घडवून आणू शकतो
Two patients also died.
तसेच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Its all just something that makes us feel happy when you buy the toy.
हे सर्व काही असे आहे जे आपल्याला खेळ खरेदी करताना आनंदी वाटते.
It has been raining heavily in Mumbai.
मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
What am I
मी म्हणजे काय?
Why have you come?
कोणत्या कारणाने येणे केले?
And Elijah said unto her, Fear not. go and do as thou hast said: but make me thereof a little cake first, and bring it unto me, and after make for thee and for thy son.
तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
Everything is working great.
कामं सगळेच मस्त करतात.
People toiled for about 80-90 weeks, unceasingly and turned Versova beach around by extracting thousand of tonnes of waste materials and today Versova beach is clean and beautiful.
हजारो टन कचरा वेचला गेला आणि तेव्हा कुठे आज वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनला.
He described tourism as an ancient concept in India, and a spiritual tradition.
भारतात पर्यटनाची खूप  प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर  आध्यात्मिक परंपराही आहे.
President of the Islamic Republic of Afghanistan, Dr. Mohammad Ashraf Ghani paid a visit to India on September 19, 2018 at the invitation of Prime Minister Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अश्रफ घनी 19 सप्टेंबर 2018 रोजी भारत भेटीवर आले